आश्वीमध्ये ७७ जैन साधू-साध्वींचे मंगल आगमन; भव्य मिरवणुकीने आणि उत्साहात झाले स्वागत
आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील आश्वी येथे चतुर्विध संघाच्या उपस्थितीत जैन संत आचार्य प. पूज्य मुनीचंद्रसुरीश्वरजी महाराज साहेब यांच्यासह ७० साधू-साध्वीजी आणि प. पूज्य चंदन बालाजी महाराज साहेब व…
