Tag: उच्च विचारसरणी’; शिर्डी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार जयश्रीताई थोरात यांचा आठवडे बाजारात दिसला साधेपणा!

साधी राहणी, उच्च विचारसरणी’; शिर्डी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार जयश्रीताई थोरात यांचा आठवडे बाजारात दिसला साधेपणा!

शिर्डी । झुंझार न्यूज सध्या शिर्डी नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. राजकीय वातावरण तापलेले असतानाच महायुतीच्या वतीने नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून सौ. जयश्रीताई विष्णू थोरात यांनी आपला उमेदवारी…