Tag: उपमुख्यमंत्र्यांसह राज्यातून महसूलमंत्री विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने शुभेंच्छाचा वर्षाव !

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह राज्यातून महसूलमंत्री विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने शुभेंच्छाचा वर्षाव !

आश्वी | झुंजार न्यूज राज्‍याचे महसूल, पशुसंवर्धन व दूग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या वाढदिवसा निमित्‍त आज राज्‍य भरातून अनेक हितचिंतकांनी त्‍यांना शुभेच्‍छा दिल्‍या. यामध्‍ये प्रामुख्‍याने जेष्‍ठ समाजसेवक…