उर्वरित काळात राज्यात भरपूर पाऊस पडू दे – मा.कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची गणेश चरणी प्रार्थना
संगमनेर मधील मानाच्या सोमेश्वर गणपतीचे पूजन डी जे बंदी करून 25 वर्षांपासून सोमेश्वर मंडळांनी महाराष्ट्रापुढे आदर्श ठेवला – लोकनेते बाळासाहेब थोरात पारंपारिक वाद्यात व मोठ्या उत्साहात मानाच्या गणपतीची मिरवणूक संगमनेर…
