एकविराचे महिला व युवतींना क्रीडा स्पर्धांसाठी मोठे व्यासपीठ –माजी मंत्री बाळासाहेब थोरात
4425 मुली व महिलांच्या सहभागात एकविरा महिला क्रिकेटचा थरार सुरू जागतिक महिला दिनानिमित्त क्रिकेट रस्सीखेच व बॅडमिंटन स्पर्धेचा शानदार शुभारंभ संगमनेर । झुंझार न्यूज कुटुंबाच्या राज्याच्या आणि देशाच्या विकासात महिलांचे…
