एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये आता प्रख्यात कॅन्सर तज्ज्ञ डॉ. संदीप इशी यांची सेवा
नंदीहिल्स । झुंझार न्यूज मुंबईतील प्रख्यात टाटा मेमोरियल हॉस्पिटलचा अनुभव असलेले आणि उत्तर महाराष्ट्रातील ज्येष्ठ आणि प्रख्यात मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट (कॅन्सर तज्ज्ञ) डॉ. संदीप इशी आता एसएमबीटी (SMBT) हॉस्पिटल व कॅन्सर…
