कर्हे प्रीमियर लीगच्या चौथ्या पर्वाचा दिमाखदार समारोप; ‘हर हर महादेव पिंपळे’ संघाने मारली बाजी!
राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांच्या हस्ते बक्षीस वितरण कऱ्हे : झुंझार न्यूज लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान (निमोण तळेगाव गट) आणि राज्याचे माजी महसूलमंत्री तथा विधिमंडळ पक्षनेते नामदार बाळासाहेब…
