कलयुगातही माणुसकीचे दर्शन! ९० हजारांचे सोन्याचे दागिने सापडले; शेख कुटुंबियांच्या प्रामाणिकतेमुळे मूळ मालकास परत
आश्वी । झुंझार न्यूज आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी जगात जिथे माणूस माणसाला विसरत चालला आहे, अशा काळात संगमनेर तालुक्यातील खरशिंदे येथील शेख कुटुंबियांनी प्रामाणिकपणाचे एक उत्तम उदाहरण समाजासमोर ठेवले आहे.…
