कुर्हाडे यांच्या खुना प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
शवविच्छेदन अहवालात खून झाल्याचे उघड. बिबट्याच्या हल्ल्याची अफवा संगमनेर : झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील बोटा परीसरातील वडदरा येथे शनिवार ( दि २२ ) रोजी रात्री साठे आठ वाजेच्या सुमारास ६३…
