कृषि विज्ञान केंद्राप्रमाणे देशातील पहीले पशु विज्ञान केंद्र सावळीविहीर येथे उभारणार : महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
नगर : झुंजार न्यूज कृषि विज्ञान केंद्राप्रमाणे देशातील पहीले पशु विज्ञान केंद्र सावळीविहीर येथे उभारण्यात येणार असल्याची माहीती महसूल पशुसंवर्धन तथा दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. लम्पि…
