केंद्र सरकारने नागपूर–पुणे वंदे भारत ट्रेन सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयाचे पालकमंत्री विखे पाटील यांच्याकडून स्वागत !
अहिल्यानगर । झुंजार न्यूज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून केंद्र सरकारने नागपूर–पुणे वंदे भारत ट्रेन सुरू करण्याचा घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयाचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वागत…
