राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांची राजहंस दूध संघाला भेट
गुणवत्तेमुळे राजहंसचा ब्रँड नावाजलेला – राज्यपाल बागडे संगमनेर । झुंझार न्यूज दूध व्यवसायाने शेतकऱ्यांना मोठी मदत केली आहे. दूध उत्पादनामध्ये भारत हा जगात प्रथम क्रमांकाचा देश असून महाराष्ट्रात देशामध्ये सहाव्या…
