Tag: गुन्हेगारीचा पूर्णपणे बीमोड करण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारून जिल्हा गुन्हेगारीमुक्त करणार : पालकमंत्री विखे पाटील

गुन्हेगारीचा पूर्णपणे बीमोड करण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारून जिल्हा गुन्हेगारीमुक्त करणार : पालकमंत्री विखे पाटील

शिर्डी । झुंझार न्यूज जिल्ह्याची प्रतिमा मलिन करणाऱ्या आर्थिक घोटाळ्यांतील मुख्य आरोपीं पर्यंत पोहोचण्यासाठी व वाढलेला अमली पदार्थांचा विळखा तोडण्यासाठी पोलिसांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता कठोर कारवाई करावी.…