थोरात कृषी महाविद्यालयात अंतर महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेत 22 संघांचा सहभाग
कोल्हापूर कृषी महाविद्यालय विजेते तर धुळे उपविजेते जगाबरोबर भारतातही फुटबॉल लोकप्रिय होतोय– माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात वेगाचा खेळ असलेला फुटबॉल जगात लोकप्रिय–माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात संगमनेर (प्रतिनिधी)–सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात…
