जनसेवा फाऊंडेशने साकूर गटातील २१ बचतगटांना केले ७३ लाखाचे साहित्य वाटप
आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी निलम खताळ यांच्या हस्ते वितरण संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील साकूर जिल्हा परिषद गटातील २१ महिला बचत गटांना जनसेवा फाऊंडेशनच्या मार्फत प्रत्येकी एका बचत…
