जनसेवेचा महामेरू आणि अहिल्यानगरच्या राजकारणाचे ‘चाणक्य’: नामदार राधाकृष्ण विखे पाटील
अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकीय क्षितिजावर गेल्या अनेक दशकांपासून ‘विखे’ नावाचे वलय कायम आहे. मात्र, २०१९ मध्ये राज्याचे दिग्गज नेते नामदार डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर जिल्ह्याचे…
