Tag: जयस्वाल समाजाच्या उन्नतीसाठी मुंबईत कार्यक्रमांचे आयोजन

जयस्वाल समाजाच्या उन्नतीसाठी मुंबईत कार्यक्रमांचे आयोजन !

मुंबई । झुंजार न्यूज जयस्वाल समाजाच्या संस्कृतीचा उत्सव साजरा करण्यासाठी अखिल भारतीय जायसवाल कमिटीने मुंबईत दोन दिवसीय जयस्वाल महोत्सवाचं आयोजन केलं होतं. या महोत्सवासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून जयस्वाल समजाचे असंख्य लोक…