जालना येथे भव्य रेशीम कोष बाजारपेठ इमारतीचे लोकार्पण; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
झरेकाठी । झुंझार न्यूज जालना जिल्ह्यातील रेशीम शेतकरी आणि उद्योजकांच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. जालना येथे नवनिर्मित भव्य ‘रेशीम कोष बाजारपेठ‘ इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…
