डिजिटल साक्षरतेनंतर आता ‘एआय’ साक्षरतेचा मंत्र! एमकेसीएलचा नवा ‘एम एस-सीआयटी – एआय पॉवर्ड’ कोर्स लाँच
पुणे । झुंझार न्यूज गेल्या दोन दशकांपासून महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचलेला आणि २० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञानाचे धडे देणारा ‘एम एस-सीआयटी’ (MS-CIT) हा कोर्स आता एका नव्या रूपात विद्यार्थ्यांच्या भेटीला…
