डॉ. सुजय विखे पाटलांनी दिलेला शब्द केला पूर्ण; विनयभंग प्रकरणातील आरोपीच्या घरावर बुलडोझर
राहाता । झुंझार न्यूज राहाता शहरात अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणामुळे संतापाची लाट उसळली असताना पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी कठोर कारवाईची भूमिका घेतलेल्या भाजप प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. सुजय…
