Tag: दुर्गम भागातील खरशिंदे शाळेत ‘डिजिटल क्रांती’; हायस्पीड इंटरनेट सुविधेमुळे शिक्षणाला नवे पंख

दुर्गम भागातील खरशिंदे शाळेत ‘डिजिटल क्रांती’; हायस्पीड इंटरनेट सुविधेमुळे शिक्षणाला नवे पंख

आश्वी । झुंझार न्यूज शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनीही आता जागतिक स्पर्धेत टिकून राहावे, या उद्देशाने खरशिंदे येथील जिल्हा परिषद शाळेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.…