देर्डे को-हाळे येथे बस थांबा माजी आमदार कोल्हेंचे अभिनंदन
कोपरगांव । झुंझार न्यूज कोपरगांव तालुक्यातील पश्चिम भागात जास्त दळणवळण असलेल्या देर्डे को-हाळे येथे कोपरगांवसह अन्य आगाराच्या बसेसला अधिकृत थांबा मिळवुन दिल्याबददल माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे व राज्य परिवहन…
