देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत !
मुंबई । झुंजार न्यूज आता मला विधानसभेसाठी पूर्ण उतरायचं आहे, मला सरकारमधून मोकळं करावे अशी विनंती मी नेतृत्त्वाकडे करणार आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी उत्तम काम केलेलं…
