देश विदेशातील साईभक्त गुरुपौर्णिमेनिमित्त साईबाबांचे चरणी लीन !
कोपरगाव आंतरराष्ट्रीय ख्यातीचे देवस्थान असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी साईबाबा येथे गुरुपौर्णिमेनिमित्त देश विदेशातील लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. हजारो साई भक्तांनी बाबांच्या दक्षिणापेटीत कोट्यावधीचे दान केले, तर आंध्रप्रदेश येथील…
