धनगरवाडीत रचला गेला ऐतिहासिक विश्वविक्रम; सव्वापाच लाख भाविकांच्या ‘वंदे मातरम्’ निनादाने अवघा परिसर भक्तीने दुमदुमला!
पुण्याचा विक्रम मोडला; ५ लाख २५ हजार भाविकांचा सहभाग, ‘विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये नोंद झरेकाठी । झुंझार न्यूज अहिल्यानगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र धनगरवाडी येथे सुरू असलेल्या संत योगीराज…
