Tag: नवरात्रोत्सवाचा मंगलमय प्रारंभ: डॉ. सुजय विखे पाटील यांनी घेतले अंबाबाईचे दर्शन

नवरात्रोत्सवाचा मंगलमय प्रारंभ: डॉ. सुजय विखे पाटील यांनी घेतले अंबाबाईचे दर्शन !

कोल्हापूर । झुंजार न्यूज आजपासून सर्वोच्च शक्ती आणि भक्तीच्या शारदीय नवरात्र उत्सवाची मंगलमय वातावरणात सुरुवात झाली आहे. या नऊ दिवसांच्या उत्सवाला आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व आहे, जो देशभरात मोठ्या उत्साहात…