Tag: निलेश लंके प्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष सतीश भालेकर एलसीबीच्या ताब्यात; मारहाण

निलेश लंके प्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष सतीश भालेकर एलसीबीच्या ताब्यात; मारहाण, लूट व खंडणी प्रकरणात कारवाई

पारनेर । झुंझार न्यूज मारहाण, लूटमार आणि खंडणीशी संबंधित गुन्ह्यातील प्रमुख आरोपी म्हणून शोध घेत असलेल्या निलेश लंके प्रतिष्ठानचे पारनेर तालुकाध्यक्ष सतीश भालेकर यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने अटक…