निळवंडेचे भगीरथ आ. थोरात यांनी गंगा आणली दारी , गावोगावी कालव्यांमधील पाण्याचे उत्साहात पूजन
संगमनेर : झुंजार न्यूज काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा निळवंडे धरण व कालव्याचे जनक महाराष्ट्राचे जलनायक आमदार बाळासाहेब थोरात यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून पूर्ण झालेले कालव्यांमधून अखेर निळवंडे चे पाणी संगमनेर…
