निळवंडे उजव्या कालव्याचे काम महिनाभरात पूर्णत्वास, लवकरचं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते धरणासह कॅनॉलच्या उद्घाटन !
डाव्या कालव्या प्रमाणेच उजव्या कालव्याचे कामही पूर्णत्वास नेणे हीच खरी कै. रखमाजी पाटील खेमनर यांना श्रद्धांजली संगमनेर : झुंजार न्यूज निळवंडे उजव्या कालव्याचे काम महिनाभरात पूर्णत्वाला जात असून देशाचे पंतप्रधान…
