Tag: नॅशनल फार्मसी वेल्फेअर असोसिएशनच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी डॉ. मनोज शिरभाते

नॅशनल फार्मसी वेल्फेअर असोसिएशनच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी डॉ. मनोज शिरभाते

संगमनेर । झुंझार न्यूज नॅशनल फार्मसी वेल्फेअर असोसिएशन (NFWA), पुणे या राज्यस्तरीय संघटनेच्या महाराष्ट्रातील कार्यविस्ताराचा एक भाग म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यासाठी जिल्हाध्यक्षपदी डॉ. मनोज प्रभाकर शिरभाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.…