पंचेचाळीस वर्षात रेल्वे का आली नाही याचे आत्मपरीक्षण करा!
सौ.पायल ताजणे यांनी घेतला डॉ. थोरातांच्या वक्तव्याचा समाचार संगमनेर । झुंझार न्यूज सर्व सतास्थाने असताना सुध्दा मागच्या पंचेचाळीस वर्षात संगमनेला रेल्वे प्रकल्प का येवू शकला नाही ॽआणि आघाडी सरकारच्या काळात…
