पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यां संकल्पनेतील ” लखपती दीदी ” योजनेमुळे बचत गट चळवळीला स्थैर्य प्राप्त होईल : सौ.शालिनीताई विखे पाटील
संगमनेर जनसेवा फौंडेशनच्या माध्यमातून ४० हजार महिलांच्या बचत गटांचे संघटन तयार झाले आहे. महिलांच्या उत्कर्षा करीता ही चळवळ महत्वपूर्ण ठरली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आता लखपती दीदी योजना…
