पवळा हिवरगावकर सभागृह सुविधांसाठी दहा लाख निधी देणार- आ.अमोल खताळ
कलावंतांची मानवंदना, सामाजिक उपक्रमांनी जयंती साजरी संगमनेर । झुंझार न्यूज आद्यनृत्यांगना नामचंद पवळा भालेराव हिवरगावकर यांच्या 156 व्या जयंतीनिमित्त शालेय साहित्य वाटप उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम नृत्य स्पर्धेचे आयोजन कला सम्राज्ञी…
