Tag: पाण्याची ओढ असलेला साहित्यिक हरपला : सौ स्नेहलता कोल्हे

शेती, पाण्याची ओढ असलेला साहित्यिक हरपला : सौ स्नेहलता कोल्हे

कोपरगाव । झुंजार न्यूज नामदेव धोंडो उर्फ ना. धों. महानोर यांचा राजकारण, समाजकारण, शेती आणि पाणी या विषयात प्रचंड दबदबा होता त्यांच्या निधनाने आपण शेती, पाण्याची ओढ असलेला साहित्यिक गमावला…