बँड वाजवत शिक्षण घेतले; संघर्षातून बनले क्लास वन अधिकारी!
अभिषेक चव्हाण यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत दमदार कामगिरी ! झरेकाठी । झुंझार न्यूज परिस्थिती कितीही प्रतिकूल असो, मनात जिद्द आणि डोळ्यांत स्वप्न असेल तर संघर्षाच्या वाटेवरूनही यशाच्या शिखरावर पोहोचता…
