बळीराजाची चिंता मिटली! पंजाब डखांचा मोठा अंदाज; ‘या’ तारखेपासून राज्यात धो-धो पाऊस, पेरण्यांना येणार वेग
छत्रपती संभाजीनगर । झुंझार न्यूज पावसाची चातकासारखी वाट पाहणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांसाठी अखेर एक अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डख (Panjab Dakh) यांनी…
