बिरेवाडीत अनधिकृत पोल्ट्री शेडविरोधात आमरण उपोषण; सरपंच, ग्रामसेवकांच्या भूमिकेवर उपोषणकर्त्याचा गंभीर आरोप
प्रशासनाकडून तीन दिवसांनंतरही तोडगा नाही; उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील बिरेवाडी-मांडवे शिवेवर असलेल्या अनधिकृत पोल्ट्री शेडवर कारवाई करावी आणि मानवी आरोग्यास घातक ठरणारे हे शेड सीलबंद…
