कुंभमेळ्यापूर्वीच शिर्डीतील विकासकामे पूर्ण करा – विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम
भाविकांच्या सोयी-सुविधांना सर्वोच्च प्राधान्य शिर्डी विमानतळ विस्तार, रस्त्यांच्या कामांना गती देण्याचे निर्देश कुंभमेळा पूर्वतयारी बैठक संपन्न शिर्डी । झुंझार न्यूज आगामी नाशिक – त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी…
