Tag: भ्रष्टाचार मुक्त व पारदर्शक नोकर भरतीसाठी परीक्षा एमपीएससी मार्फत व्हाव्यात– मा. आ. डॉ. तांबे

भ्रष्टाचार मुक्त व पारदर्शक नोकर भरतीसाठी परीक्षा एमपीएससी मार्फत व्हाव्यात– मा. आ. डॉ. तांबे

संगमनेर । झुंजार न्यूज राज्यामध्ये विविध प्रकारच्या प्रशासकीय जागांसाठी परीक्षा घेतल्या जातात. या नोकर भरतीसाठी वेगवेगळ्या कंपन्यांमार्फत भरती केली जात असून यामधून अनेकदा गैरप्रकारासह भ्रष्टाचार होत आहे. हे अत्यंत दुर्दैवी…