मंत्रीमंडळ उपसमितीच्या अध्यक्षपदी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची निवड !
शिर्डी । झुंजार न्यूज मराठा समाजाच्या सामाजिक शेक्षणिक व आर्थिक स्थितीबाबत तसेच इतर संलग्न बाबींवरील शिफारशींवर करावयाच्या कार्यवाहीबाबत राज्यसरकारने मंत्रीमंडळाची उपसमिती पुनर्गठीत करण्यात आली असून, या समितीच्या अध्यक्षपदी जलसंपदा मंत्री…
