मताकरिता आदीवाशी विकत नाही तर बहुमुल्य मत दिलेला आमदार – खासदार विकला गेला अशा गंडूळ राजकारणाला थांबविण्याची गरज : शिवाजीराव ढवळे
शिर्डी । झुंजार न्यूज गेल्या दोन अडीच वर्षापासून सुसंस्कृत महाराष्ट्र राज्यात अनैसर्गिक पध्दतीच्या घटना घडून घाणेरडे पद्धतीने राजकारण चालू आहे तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून बहुमुल्य अशा मताचा…
