महायुती पदाधिकाऱ्यांनी अश्वारूढ पुतळ्याचे केले पूजन व महाआरती
संगमनेर बसस्थानकात महायुतीने उभारला अश्वारूढ पुतळा संगमनेर । झुंझार न्यूज छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवाच्या निमित्ताने शिवसेना-महायुतीच्या वतीने आमदार अमोल खताळ यांच्या संकल्पनेतून संगमनेर बस स्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य…
