महाराष्ट्राच्या शैक्षणिक गुणवत्तेत नाशिक जिल्हा अग्रेसर हवा : सत्यजीत तांबे
नाशिक जिल्हा परिषद कार्यालयातील बैठकीत शिक्षण विभागाला केले आवाहन. नाशिक : प्रतिनिधी, आमदार सत्यजीत तांबे यांची नाशिक जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षण अधिकारी भास्कर कोलंज, मुख्य कार्यकारी अधिकारी आसीमा मित्तल यांच्यासह नाशिक…
