महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट ‘ब’ व ‘क’ च्या सेवा संयुक्त पूर्व परिक्षेचे प्रवेश पत्र व प्रश्नपत्रिका उघड झाल्याने सरकारची काय कारवाई – सत्यजीत तांबे
मुंबई । झुंजार न्यूज महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ३० एप्रिल २०२३ रोजी अराजपत्रित गट ‘ब’ व गट ‘क’ सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची प्रवेश प्रमाणपत्र व प्रश्नपत्रिका टेलिग्राम या सोशल मीडियावर चॅनेलवर…
