महाविकास आघाडी ही भाजपची ‘A’ टीम; विधान परिषद निवडणुकीवरून वंचित बहुजन आघाडीचा सणसणीत टोला
आश्वी । झुंझार न्यूज महाराष्ट्र विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीत रंगलेल्या राजकीय घडामोडींवरून आता वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीवर (MVA) जोरदार हल्ला चढवला आहे. “इतरांना भाजपची ‘बी टीम’ म्हणणाऱ्या महाविकास आघाडीने…
