महिला व नागरिकांच्या तात्काळ सुरक्षेसाठी नगरपरिषदेचे रक्षक दल
महाराष्ट्रात प्रथमच रक्षकदल कार्यान्वित जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने लोकार्पण संगमनेर ( प्रतिनिधी)–लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर हे सुसंस्कृत व वैभवशाली म्हणून राज्याला परिचित आहे. या शहरात महिला मुली व…
