मांचीहिल येथे जेष्ठ नागरिक आरोग्य तपासणी शिबीर संपन्न !
आश्वी l झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील मांची हिल ( आश्वी बु॥ ) येथील अश्विन रुरल आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयात संस्थेचे संस्थापक शाळीग्राम होडगर यांच्या संकल्पनेतून विश्वस्त डॉ. शैलेन्द्रसिंह होडगर, डॉ.…
