माजी विद्यार्थी म्हणजेच अमृतवाहिनी चे खरे ‘ब्रँड अँबेसेडर’: शरयू देशमुख
अमृतवाहिनी अभियांत्रिकीचा माजी विद्यार्थी मेळावा पुण्यामध्ये उत्साहात संपन्न संगमनेर । झुंझार न्यूज माजी विद्यार्थी म्हणजेच अमृतवाहिनी चे खरे ‘ब्रँड अँबेसेडर’ आहेत आणि या माजी विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वामुळे आणि आपापल्या क्षेत्रातील यशस्वी…
