Tag: मात्र इंटरनेटचा वेग 2G सारखा; अश्वी परिसरातील ग्राहक त्रस्त!

जिओच्या नेटवर्कचा बोजवारा! 5G चा गाजावाजा, मात्र इंटरनेटचा वेग 2G सारखा; अश्वी परिसरातील ग्राहक त्रस्त!

कॉल करताना समोरच्याचा आवाजही ऐकू येईना; संतप्त ग्राहकांचा जिओला रामराम करण्याचा निर्णय! आश्वी । झुंझार न्यूज जिओ कंपनीकडून 5G नेटवर्कचा मोठा गाजावाजा केला जात असताना प्रत्यक्षात मात्र अश्वी आणि परिसरातील…