Tag: मी आजही पक्षप्रमुख पद सोडायला तयार

मी आजही पक्षप्रमुख पद सोडायला तयार, पण…”; शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक साद, आदित्यही गहिवरले

मुंबई । झुंझार न्यूज शिवसेनेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या शिवसैनिकांना साद घालताना अत्यंत भावनिक आवाहन केले.…